Ferfar #1935 · सोनोशी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : युनियन बैंक ऑफ़ इंडिया, शाखा संगमनेर जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : तुकाराम काशिनाथ सानप रा. सोनोशी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 17 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 87, 90, वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम काशिनाथ सानप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.