Ferfar #1936 · सोनोशी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/1/1
- Talathi
- राहूल सुभाष ढेरंगे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026
लिहुन देणार:- दादाहरी भिकाजी गिते
लिहुन घेणार :पृथ्वीचरण म्हातारबा गिते
मौजे सोनोशी शिवारातील गटनंबर 269/1/1 या शेतजमिनीपैकी खरेदी देणार यांची स्वतंत्र खातेनंबर 594 ने नोंद असलेली शेतजमिन क्षेत्र 0हे 86.00आर + खराबा 0हे01:00 आर एकुण 0हे 87.00आर आकार 1 रु 00 पैसे यापैकी खरेदी दिली ती पुर्व पश्चिम लांबीची दक्षिण पुर्व बाजुची शेतजमिन क्षेत्र 0हे 20.00आर आकार 0रु23 पैसे हंगामी बागायत शेतजमिन दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6042 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.