सातबारा Watch

← पारेगांव खुर्द

Ferfar #3002 · पारेगांव खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
198/4
Talathi
मच्छिंद्र रामदास उंडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : पारेगाव खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड पारेगाव खुर्द, लिहून घेणार : सखाराम सुखदेव माळी, यांनी सर्व्हे क्रमांक : 198/4 तपशिल : पारेगाव खु.सो.इ.प.क.घे. - 187 सर्व्हे क्रमांक : 198/4 तपशिल : पारेगाव खुर्द वि.का.से.सह.सो.लि पारेगाव खुर्द. इ.प.क.घे. सखाराम चा हिस्सा. - 2515 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.