सातबारा Watch

← तिगांव

Ferfar #2546 · तिगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
82/1/1
Talathi
शशिकांत अशोक सोनवणे
First seen
45h ago · left pending list 5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- बिजलाबाई देवराम मोरे (खाता क्रमांक879) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ललित नंदू वराडे ,यांच्या तर्फे करिता नंदू सुखदेव वराडे, (खाता क्रमांक :-3258)गट/सर्व्हे क्रमांक 82/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी तसेच खरेदी घेणार हे शेतकरी कुटुंबातील असुन त्यांचा शेतकरी पुरावा जोडला आहे. यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5600/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 515000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.