सातबारा Watch

← तिगांव

Ferfar #2549 · तिगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
229/2, 229/5, 229/6
Talathi
शशिकांत अशोक सोनवणे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , . लिहुन देणार : अब्दुलवाहिद अब्दुलकरीम कुरेशी , मुदस्सर अब्दुलकरीम कुरेशी , वसीम अब्दुलकरीम कुरेशी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5763/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 229/2 क्षेत्र 0.22 हे.आर,गट नंबर/ सर्वे नंबर 229/5 क्षेत्र 0.30.50 हे.आर,ख.0.02 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 229/6 क्षेत्र 1.17.50 हे.आर,ख.0.01.50 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुलवाहिद अब्दुलकरीम कुरेशी ,मुदस्सर अब्दुलकरीम कुरेशी ,वसीम अब्दुलकरीम कुरेशी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.