सातबारा Watch

← कासारे

Ferfar #4821 · कासारे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
198, 36
Talathi
प्रगती बाबासाहेब डेंगळे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : जय हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव दिघे, . लिहुन देणार : (कर्जदार) नवनाथ कैलास कानकाटे, (संमती देणार) कैलास दामु कानकाटे, यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6938/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198 क्षेत्र 0.68 हे.आर,ख.0.01 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 36 (खाता नंबर 1318 क्षेत्र 0.20 हे.आर,) गट नंबर/ सर्वे नंबर 36 वर ( खाता नंबर 1319 क्षेत्र 0.34 हे.आर,ख.0.20 हे.आर,)बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ कैलास कानकाटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.