Ferfar #4824 · कासारे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- प्रगती बाबासाहेब डेंगळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
अगस्ती सावळेराम जोंधळे (खाता क्रमांक14) गट/सर्व्हे क्रमांक279, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मीपैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (दक्षिणेकडील क्षेत्र) हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
जालिंदर अगस्ति जोंधळे , (खाता क्रमांक :-1398)गट/सर्व्हे क्रमांक 279 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7168/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.