Ferfar #6122 · लोहारे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1/1/1
- Talathi
- प्रगती बाबासाहेब डेंगळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
आदित्य उद्धव रणमळे ,ऐश्वर्या उद्धव रणमळे ,गौरी उद्धव रणमळे ,शांता उध्दव रणमळे (खाता क्रमांक1337) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/1/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4200 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (पूर्व बाजूचे क्षेत्र) हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनुराधा शिरीष धटिंगण ,नितेश गणेश शेटे ,वैशाली नितेश शेटे (खाता क्रमांक :-1862)गट/सर्व्हे क्रमांक 24/1/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6750/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.