Ferfar #6128 · लोहारे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : लोहारे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,
लिहून घेणार : मच्छिंद्र रघूनाथ पोकळे,
यांनी सर्व्हे क्रमांक : 244/3 तपशिल : लोहारे वि.का.से.सह.सो.लि.लोहारे ता.संगमनेर सो.इ.प.क.घे र.रु 500000/-मच्छिंद्र पोकळे - 4332
सर्व्हे क्रमांक : 266/4 तपशिल : लोहारे वि.का.से.सह.सो.लि.लोहारे ता.संगमनेर सो.इ.प.क.घे र.रु 500000/-मच्छिंद्र पोकळे - 4332
सर्व्हे क्रमांक : 244/3 तपशिल : दिनांक 27/04/2022 रोजी लोहारे वि.का.सेवा सह.सोसा.लि. चा मच्छिंद्र रघूनाथ पोकळे यांच्या नावे रु.750000/- या रकमेचा इकार केला. - 5173
सर्व्हे क्रमांक : 266/4 तपशिल : दिनांक 27/04/2022 रोजी लोहारे वि.का.सेवा सह.सोसा.लि. चा मच्छिंद्र रघूनाथ पोकळे यांच्या नावे रु.750000/- या रकमेचा इकार केला. - 5173
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.