सातबारा Watch

← लोहारे

Ferfar #6132 · लोहारे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
276/2, 291/2
Talathi
प्रगती बाबासाहेब डेंगळे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : लोहारे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, लिहुन घेणार : अक्षय ज्ञानेश्वर पोकळे, यांनी सर्व्हे क्रमांक 291/2 वर फेरफार क्रमांक 696 ने घेतलेला बोजा लोहारे सो.इ.प.क.घे. यांनी सर्व्हे क्रमांक : 276/2 तपशिल : लोहारे सो.इ.प.क.घे. - 3030 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.