Ferfar #6133 · लोहारे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी
गहाणखत लिहुन देणार : जनाबाई किसन जोंधळे रा. लोहारे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6949-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2035000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12, 14, 15, 64 क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनाबाई किसन जोंधळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2035000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - बाळासाहेब किसन जोंधळे (खाता क्रमांक :- 96) ,