सातबारा Watch

← लोहारे

Ferfar #6134 · लोहारे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
177/2
Talathi
प्रगती बाबासाहेब डेंगळे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- दिलीप रायभान पोकळे (खाता क्रमांक1524) यांचे गट/सर्व्हे क्रमांक177/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बाबासाहेब रायभान पोकळे , (खाता क्रमांक :-1522)गट/सर्व्हे क्रमांक 177/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी माझे हिश्यापैकी कायम खरेदी दिली ती जमीन उत्तरेकडून वाटणी नंबर 4 मधली क्षेत्र 0.12.50 हे.आर,ख.0.01 हे.आर,या प्रमाणे विहीर बागाईत जमीन तुम्हांस कायम खरेदी दिली आहे.यात याच गटात एक 50 फुट खोल विहीर असून त्या विहिरीचे पाणी तीवर असलेल्या इले मोटारने हिश्याप्रमाणे घेण्याचे मालकी हक्कासह व वरील जमिनीत जाणे येण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6967/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.