Ferfar #5815 · कौठे कमळेश्वर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- विवेक प्रकाश चव्हाण
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
जगन्नाथ भगत भडांगे रा. कौठे कमळेश्वर (खाता क्रमांक150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 47, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील पूर्व-पश्चिम लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संतोष रामनाथ हासे ,सिमा आण्णासाहेब हासे - - -, (खाता क्रमांक :-3395) गट/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6608 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. कागदपत्र दप्तरी दाखल असे. सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.