सातबारा Watch

← कौठे कमळेश्वर

Ferfar #5830 · कौठे कमळेश्वर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
विवेक प्रकाश चव्हाण
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : तिगाव वि.का.सेवा सह. सोसायटी लि. तिगाव लिहून घेणार : अनिल कचरु सानप यांनी सर्व्हे क्रमांक : 306 तपशिल : दिनांक 31/08/2026 रोजी तिगाव वि.का.सेवा सह.सो.लि. तिगाव चा अनिल कचरु सानप यांच्या नावे रु.1125000/- या रकमेचा इकरार केला. - 5752 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटी पत्रावरोन नोंद केली असे.