Ferfar #5832 · कौठे कमळेश्वर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : कौठे कमळेश्वर वि.का.सेवा सह.सोसा.लि. कौठे कमळेश्वर, कौठे कमळेश्वर ता.संगमनेर
लिहुन देणार :दत्तात्रय रामनाथ भडांगे रा.कौठे कमळेश्वर यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 43/1 क्षेत्र 0.45 हे.आर चौ.मी.,गट नंबर/सर्वे नंबर 462/4 क्षेत्र 0.63 हे.आर चौ.मी.,गट नंबर/सर्वे नंबर 57 क्षेत्र 1.34 हे.आर चौ.मी., वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.सोसायटी इकरार अनुसूचीवरोन नोंद केली असे.