Ferfar #5835 · कौठे कमळेश्वर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहुन देणार : कौठे कमळेश्वर वि.का.सेवा सह.सोसा.लि.कौठे कमळेश्वर
लिहुन घेणार : चंद्रभान गोपीनाथ जोंधळे
यांनी सर्व्हे क्रमांक 525 वर फेरफार क्रमांक 3431 ने घेतलेला बोजा कौठे कमळेश्वर वि.का.से.सो.लि.इ.प.क.घे
सर्व्हे क्रमांक 566 वर फेरफार क्रमांक 3431 ने घेतलेला बोजा कौठे कमळेश्वर वि.का.से.सो.लि.इ.प.क.घे
सर्व्हे क्रमांक 576 वर फेरफार क्रमांक 3431 ने घेतलेला बोजा कौठे कमळेश्वर वि.का.से.सो.लि.इ.प.क.घे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटी पत्रावारोन नोंद केली असे.