सातबारा Watch

← कौठे कमळेश्वर

Ferfar #5840 · कौठे कमळेश्वर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
175/2, 175/4, 178/4, 178/7
Talathi
विवेक प्रकाश चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर, लिहून देणार : कर्जदार/गहाणदार- रवींद्र लक्ष्मण धात्रक, संमतीदार / गहाणदार नं.1 - वाल्मिक कचरु भडांगे, संमतीदार/ गहाणदार नं.2 - लक्ष्मण सावळेराम धात्रक, संमतीदार/गहाणदार नं.3 - हिराबाई लक्ष्मण धात्रक, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5737/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे फर्दर चार्ज (वाढीव)रक्कम रुपये 10000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/4 व 8 अ खाता नं. 995 क्षे. 0.60 हे.आर, ग.नं 175/2 व 8 अ खाता नं. 504 क्षे. 1.40 हे.आर, ग.नं. 178/7 व 8 अ खाता नं. 1014 क्षे. 1.20 हे.आर, ग.नं.175/4 व 8 अ खाता नं. 995 क्षे. 0.80 हे.आर व ग.नं. 175/4 व 8 अ खाता नं. 996 क्षे. 0.80 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000/- चा फर्दर चार्ज (वाढीव) बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.