Ferfar #3443 · करुले
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/2
- Talathi
- शशिकांत अशोक सोनवणे
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : कारभारी रामभाऊ पवार रा. करुले यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5840-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/2 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कारभारी रामभाऊ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - राधाकिसन कारभारी पवार (खाता क्रमांक :- ) ,
अनिता राधाकिसन पवार (खाता क्रमांक :- ) ,