सातबारा Watch

← कुरण

Ferfar #4890 · कुरण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
पुनम रामचंद्र वैदकर
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- रईस हुसेन शेख च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. शाकिर मोहम्मद शेख यांनी यांचे मौजे कुरण येथील सर्वे नं. 152 क्षेत्र 0.09.50 हे.आर.चौ.मी आकार 0.50 पैसे व सर्वे नं. 152 क्षेत्र 0.09.50 हे.आर.चौ.मी आकार 0.50 पैसे या मिळकतीबाबत खरेदीखत केले असे. तसेच खरेदी घेणार हे शेतकरी कुटुंबातील असुन त्यांचा शेतकरी पुरावा जोडला आहेहे त्यांनी लिहुन घेणार : मुजाहिद नासिर शेख ,मूदस्सर नासिर शेख यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर-2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5854/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र.2 वरोन नोंद.