सातबारा Watch

← कुरण

Ferfar #4893 · कुरण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
पुनम रामचंद्र वैदकर
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- अनस सिकंदरखान पठाण यांनी यांचे मौजे कुरण येथील स.नं. 304 पैकी बागायत शेतजमीन मिळकत क्षेत्र 0.10.00 हे.आर, आकार.0.37 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : आमीर हरून मो. अलीहरून ,इमरान रिजवान शेख ,नरगिस अनिस अन्सारी ,मोहम्मद सादिक हिसामुद्दिन शेख ,यास्मिन तौसीफ शेख ,रजिया सुलताना मोहम्मद सादिक शेख ,सय्यद कलिम सय्यद युसुफ यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर-2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5889/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,15,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र.2 वरोन नोंद.