सातबारा Watch

← निळवंडे

Ferfar #4481 · निळवंडे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
479/8
Talathi
शशिकांत अशोक सोनवणे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वडगावपान , लिहून देणार : बाळासाहेब बाबुराव उकिर्डे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा. 1/7 चे 2 क्र. पाचचे पृष्ठे 77 ते 79 वर 495 वर फाईल दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 479/8 क्षे. 0.60 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा वडगावपान यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे अनुसूची वरून नोंद केली असे.