सातबारा Watch

← मेंढवण

Ferfar #4694 · मेंढवण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
81, 84
Talathi
विवेक प्रकाश चव्हाण
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:- वाल्मिक रामभाऊ काळे (खाता क्रमांक 2233) गट/सर्व्हे क्रमांक 81, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- वाल्मिक रामभाऊ काळे ,साहिल वाल्मिक काळे - , (खाता क्रमांक :-2555)गट/सर्व्हे क्रमांक 81 पैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- वाल्मिक रामभाऊ काळे (खाता क्रमांक 2233) गट/सर्व्हे क्रमांक 81, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- महेश वाल्मिक काळे करिता अ.पा.क. आई बिजलाबाई वाल्मिक काळे , (खाता क्रमांक :-2556)गट/सर्व्हे क्रमांक 81 पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- वाल्मिक रामभाऊ काळे (खाता क्रमांक2233) गट/सर्व्हे क्रमांक 84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- महेश वाल्मिक काळे करिता अ.पा.क. आई बिजलाबाई वाल्मिक काळे , (खाता क्रमांक :-2556)गट/सर्व्हे क्रमांक 84 पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- वाल्मिक रामभाऊ काळे (खाता क्रमांक2233) गट/सर्व्हे क्रमांक 84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- साहिल वाल्मिक काळे , (खाता क्रमांक :-2557)गट/सर्व्हे क्रमांक 84 पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी गट नंबर 81 मध्ये एक नविन स्वतंत्र विहिर असून तीची फेरफार नं 1748 अन्वये सदर मिळकतीचे इतर हक्कात नोंद झालेली आहे. सदर विहिरीचा संपुर्ण मालकी हक्क व संपूर्ण पाणी हिस्सा हा लिहुन ठेवणार नं 2 साहिल वाल्मिक काळे व लिहुन ठेवणार नं 3 महेश वाल्मिक काळे यांना सामाईकात राहिल. सदर विहिरीच्या पाण्याचा वापर व उपभोग हा लिहुन ठेवणार नं 2 व 3 यांनी त्यांचे असलेल्या इतर मिळकतींसाठी देखील करावयाचा आहे. त्यावर इतर कोणाचाही कसलाही अधिकार राहणार नाही. तीवर असलेली इले. मोटार, विज कनेक्शन व पाईपलाईनसह. यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7267/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.