सातबारा Watch

← मेंढवण

Ferfar #4695 · मेंढवण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
78/3
Talathi
विवेक प्रकाश चव्हाण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : मेंढवण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मेंढवण, लिहून घेणार : अजय दशरथ काळे, यांनी सर्व्हे क्रमांक : 78/3 तपशिल : मेंढवण वि.का.से.सोसायटी इ.प.क.दे.अजय - 2612 सर्व्हे क्रमांक : 78/3 तपशिल : मेंढवण वि. का. सेवा सह. सोसा लि. इ प क घे अजय चा हिस्सा - 3427 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.