Ferfar #4696 · मेंढवण
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : मेंढवण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मेंढवण,
लिहून घेणार : फईम मन्सुर शेख,
यांनी सर्व्हे क्रमांक : 196/1/2 तपशिल : मेंढवण वि का सो इ प क घे - 2667
सर्व्हे क्रमांक : 196/1/2 तपशिल : मेंढवण विविध.का.सेवा.सह सोसा मेंढवण इ.प.क.घे - 2667
सर्व्हे क्रमांक : 196/2 तपशिल : मेंढवण वि का सो इ प क घे - 2667
सर्व्हे क्रमांक : 196/1/2 तपशिल : मेंढवण वि. का. सेवा सह. सोसा लि. इ प क घे फईम चा हिस्सा - 3429
सर्व्हे क्रमांक : 196/2 तपशिल : मेंढवण वि. का. सेवा सह. सोसा लि. इ प क घे फईम चा हिस्सा - 3429
सर्व्हे क्रमांक : 196/1/2 तपशिल : दिनांक 29/10/2024 रोजी मेंढवण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मेंढवण चा फईम मन्सुर शेख यांच्या नावे र.रु. 1900000/- कर्ज. - 4382
सर्व्हे क्रमांक : 196/2 तपशिल : दिनांक 29/10/2024 रोजी मेंढवण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मेंढवण चा फईम मन्सुर शेख यांच्या नावे र.रु. 1900000/- कर्ज. - 4382 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.