Ferfar #6812 · कोकणगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/2/2
- Talathi
- रविंद्र चंद्रभान पानसरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसा.लि.मुंबई , शाखा संगमनेर
लिहुन देणार : बाळासाहेब विश्वनाथ शिंदे, कर्जदार - सौरभ बाळासाहेब शिंदे, सहकर्जदार - मिरा बाळासाहेब शिंदे रा. कोकणगांव गट नंबर/ सर्वे नंबर 26/2/2 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7234 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.41 हे.आर ख.0.08 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब विश्वनाथ शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद