सातबारा Watch

← वडगांवपान

Ferfar #14207 · वडगांवपान

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
36/4
Talathi
रविंद्र चंद्रभान पानसरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर लिहून घेणार : गोरक्षनाथ भगवंता काठे यांनी सर्व्हे क्रमांक : 36/4 तपशिल : प्रमाणे गोरक्षनाथ भगवंता काठे यानी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.13508 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र.5562/2026 दि.07/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद