Ferfar #14209 · वडगांवपान
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/16
- Talathi
- रविंद्र चंद्रभान पानसरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- मानसिंग विठ्ठलराव मोरे रा. वडगांवपान (खाता क्रमांक 657) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 264/16 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.32 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर आकार 3.80 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- मोहिनी राजेश चौधरी (खाता क्रमांक :-1865)गट/सर्व्हे क्रमांक 264/16 लागवडीयोग्य क्षेत्र 1.32 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर आकार 3.80 रु.पै.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5928 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद