Ferfar #10556 · समनापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-09-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-09-2026
लिहुन देणार:- चंद्रकात लक्ष्मीनारायण करवा , जितेश जोगिंदर राजपाल ,सरलादेवी जोगिंदर राजपाल ,हितेश जोगिंदर राजपाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सरलादेवी जोगिंदर राजपाल ,हिना अमित आनंद च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.जितेश जोगिंदर राजपाल ,रमेश सूर्यभान दिवटे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुनिता रमेश दिवटे यांनी
लिहुन घेणार :- उज्वला खुशालचंद कटारिया ,दक्ष महेश कटारिया ,नेहा महेश कटारिया ,प्रसाद खुशालचंद कटारिया ,रिदान महेश कटारिया अ.पा.क.आजी अरुणा विजकुमार कटारिया (खाता क्रमांक :-7988) यांना
गट/सर्व्हे क्रमांक 25/18/2 (जुना स.नं.25/6/1) लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर आकार 1.30 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 25/19 (जुना स.नं.25/6/2) बिगरशेती क्षेत्र 70.00 आर.चौ.मी आकार 70.00 रु.पै.
दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4996 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 33000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद