Ferfar #10384 · कोल्हेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
लिहून देणार : अमृतवाहिनी ना.सह.बँक लि.घुलेवाडी
लिहून घेणार : राजेंद्र शिवाजी वामन यांनी अमृतवाहिनी ना.सह.बँक लि.घुलेवाडी यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून संमतीदार कमल शिवाजी वामन यांचे मौजे कोल्हेवाडी येथील गट नं.584 व 587 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 30/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.