Ferfar #10402 · कोल्हेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 497/1
- Talathi
- अविष्कार विश्वनाथ थोरात
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
लिहून घेणार : कोल्हेवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि,
लिहून देणार : प्रकाश अशोक खुळे रा. कोल्हेवाडी यांनी रक्कम रुपये ४०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 497/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोल्हेवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि यांचेकडील पत्र क्रमांक ५४१ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ४०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.