सातबारा Watch

← कोल्हेवाडी

Ferfar #10403 · कोल्हेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
अविष्कार विश्वनाथ थोरात
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहून घेणार : कोल्हेवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि , लिहून देणार : गणेश कोंडीराम गुंजाळ रा. कोल्हेवाडी यांनी रक्कम रुपये ३०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोल्हेवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि यांचेकडील पत्र क्रमांक ५८० दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.