सातबारा Watch

← कोल्हेवाडी

Ferfar #10408 · कोल्हेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
935/1
Talathi
अविष्कार विश्वनाथ थोरात
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 लिहुन देणार:- अंजली विजय आसावा रा. कोल्हेवाडी (खाता क्रमांक 2077) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 935/1 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 2.45 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : सिना उत्तम अरगडे , (खाता क्रमांक :-2971)गट/सर्व्हे क्रमांक 935/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 2.45 रु.पै. तसेच यास असलेले पुर्वापार रस्त्याने वाग वहिवाटीचे हक्कासह. सदर मिळकतीमधील असलेल्या विहीरीतील हिस्सा व विहीर पाणी हिश्याप्रमाणे 8 दिवसातील 5 दिवस लिहून घेणार यांनी घेण्याचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6360 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.संमतीदार - विजय जयनारायण आसावा सुची क्र.2 वरोन नोंद