सातबारा Watch

← मनोली

Ferfar #5706 · मनोली

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
2/3, 429
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : मनोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.मनोली लिहुन घेणार : किसनाबाई बाबासाहेब शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 2/3,429 वर मनोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.मनोली 2576, 4256, 4699, 5320 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.नं.57/2026 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.