Ferfar #5709 · मनोली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 385/2
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा संगमनेर
लिहून घेणार : नितीन नानाभाऊ बेंद्रे,नानाभाऊ तुळशिराम बेंद्रे
यांनी सर्व्हे क्रमांक : 385/2 तपशिल : - 444
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6930/2026 दि.13/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद.