Ferfar #12225 · निमगांवजाळी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/3
- Talathi
- राजश्री चंद्रकांत कुलकर्णी
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या निमगावजाळी
गहाणखत लिहुन देणार : अनिल काशिनाथ बिडवे रा. निमगांवजाळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5396-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/3 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल काशिनाथ बिडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.