Ferfar #12226 · निमगांवजाळी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निमगावजाळी ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : सुभाष कारभारी तळोले रा. निमगांवजाळी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6649-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371, 378 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष कारभारी तळोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.