सातबारा Watch

← निमगांवजाळी

Ferfar #12246 · निमगांवजाळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/2, 1/3, 1/5, 1/6
Talathi
राजश्री चंद्रकांत कुलकर्णी
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कु.का/423/2026 संगमनेर दि.13/08/2026 अन्वये अर्जदार राजेंद्र रमेश जाधव (नाईक) यांनी मौजे निमगांव जाळी येथील गट नं.1/2, 1/3, 1/5, 1/6 व 1/7 या 7/12 ची भुधारणा पद्धत भोगवटादार वर्ग 2 कमी करुन इतर अधिकारातील कु.का.क.43 अन्वये हस्तांतरण बंदी हा शेरा कमी करणेसाठी विनंती केली आहे. महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.टेनन्सी/04/2013/प्र.क्र.196/ज-1 दि.07/05/2014 अन्वये महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 (दिनांक 15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार मौजे निमगांव जाळी येथील गट नं.1/2, 1/3, 1/5, 1/6 व 1/7 या 7/12 वरील भोगवटादार वर्ग 2 चा शेरा कमी करुन इतर अधिकारातील नं.1) कुळ कायदा कलम जमीन मालक विधवा, 2) महाराष्ट्र सरकार गहाणखत करुन घेणार, 3) मोहनीराज बाळाजी डेंगळे सं.कुळ हे शेरे तसेच कु.का.क.43 अन्वये हस्तांतरण बंदी हा शेरा आदेशातील नमुद 1 ते 2 अटी व शेर्तींना अधिन राहुन कमी करणेत आले. मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कु.का/423/2026 संगमनेर दि.13/08/2026 वरोन नोंद