Ferfar #3428 · औरंगपुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- तुकाराम रामा पवार यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- कमलेश जनार्दन पवार (खाता क्रमांक :-1399) यांना कायमस्वरुपी बक्षिसपत्राने दिली ती जमीन गट/सर्व्हे क्रमांक 36/3 पैकी उत्तरेकडील पुर्व पश्चिम लांबीची लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.40 रु.पै.
निखिल शंकर पवार , (खाता क्रमांक :-1400) यांना कायमस्वरुपी बक्षिसपत्राने दिली ती जमीन गट/सर्व्हे क्रमांक 36/3 पैकी दक्षिणेकडील पुर्व पश्चिम लांबीची लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.40 रु.पै.
सदर जमीनीत दोन सामाईक विहीरी असून त्या दोन्ही विहीरीचे पाणी तीवर असलेल्या इले.मोटारने हिश्याप्रमाणे पाणी घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह
दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6723 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद