सातबारा Watch

← औरंगपुर

Ferfar #3433 · औरंगपुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
46/4, 46/8, 47/5
Talathi
महेश चंद्रकांत वर्पे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : राजे शिवाजी ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.निमगांवजाळी, संगमनेर लिहुन देणार : विजय बबन तांबे गट नंबर/ सर्वे नंबर 46/4, 46/8, 47/5 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5973 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.15 हे.आर ख.0.09 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय बबन तांबे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद