Ferfar #4088 · चिंचपूर खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.लोणी बु, राहाता
लिहुन देणार : ठकुबाई भास्कर पारधे , दिलीप भास्कर पारधे , बाळासाहेब भास्कर पारधे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 146/3 व 146/2 दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 67 ते 70/492 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री दिलिप भास्कर पारधे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद