Ferfar #7651 · चिंचपूर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 403
- Talathi
- स्वाती बबनराव झुराळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026
लिहुन देणार:- मनिषा राजेंद्र भारस्कर रा. चिंचपूर बुद्रुक (खाता क्रमांक 1389) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 403 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.24 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- मच्छिंद्र नानासाहेब अनर्थे ,सचिन भाऊसाहेब इंगळे (खाता क्रमांक :-2124) गट/सर्व्हे क्रमांक 403 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर सदर मिळकतीत एक समाईक बोअरवेल असून त्या बोअरवेलमधील अर्ध्या हिश्याने पाणी वापरण्याचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7064 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद