सातबारा Watch

← ओझर खुर्द

Ferfar #4348 · ओझर खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
244/2
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : ओझर खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ओझर खुर्द, लिहून घेणार :आण्णासाहेब जयवंत थोरात, रामभाऊ जयवंत थोरात यांचे सर्व्हे क्रमांक : 244/2 तपशिल : ओझर खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ओझर खुर्द 813, 932 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरोन नोंद केली असे.