Ferfar #4350 · ओझर खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:- सुगंधाबाई बाबुराव सुर्यवंशी रा. ओझर खुर्द (खाता क्रमांक 456) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.07 हे.आर आकार 0.13 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदीप सुर्यभान क्षीरसागर , (खाता क्रमांक :-933)गट/सर्व्हे क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.07 हे.आर आकार 0.13 रु.पै. सदरचे क्षेत्र हे खरेदी घेणार यांचे याच गट नं.19 मधील क्षेत्रास लगत असल्याने खरेदी घेतलेल्या क्षेत्राचे एकत्रिकरण होत आहे. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6951 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद