सातबारा Watch

← ओझर खुर्द

Ferfar #4355 · ओझर खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120/5/3
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडीया,कोकणगाव शाखा लिहून घेणार : सिताराम भिमाजी गुळवे यांनी सर्व्हे क्रमांक : 120/5/3 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडीया.प्र.प.क.घे.सितारामचा हि.-2994 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा.क्र.BR/loan/503/207 दि.22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.