Ferfar #5084 · रहिमपूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 554/3
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 40h ago · left pending list 33m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : कॅनरा बँक शाखा संगमनेर
लिहून घेणार : बाबासाहेब रामगीर गोसावी
यांनी सर्व्हे क्रमांक : 554/3 तपशिल : कृते कँनरा बँक प्र. प . क. घे.बाबासाहेब यांचा हि. 3741
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6990/2026 दि.15/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.