सातबारा Watch

← जोर्वे

Ferfar #9542 · जोर्वे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
281
Talathi
संकेत आण्णासाहेब काशिद
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2026 लिहून देणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि. घुलेवाडी लिहून घेणार : सोपान रामभाऊ काकड यांनी सर्व्हे क्रमांक : 281 तपशिल : भाउसाहेब थोरात अमृतवाहिनी सह बॅंक लि घुलेवाडी ग.ख.क.घे सोपान - 7647 स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश भाऊसाहेब थोरात अमृवाहिनी सहकारी बँक घुलेवाडी यांचा सोपान व रावसाहेब यांच्या हिश्यावरती - 8481 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.