Ferfar #9543 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026
लिहून घेणार : जोर्वे वि.का.सेवा सह सोसा लि., जोर्वे ता.संगमनेर
लिहून देणार :शंकर भागवत दिघे रा.जोर्वे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे जावक क्र.१००/२०२६ गट नंबर/ सर्वे नंबर 466/4, 484, 373 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.