Ferfar #9550 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/1
- Talathi
- संकेत आण्णासाहेब काशिद
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
लिहून घेणार : अमृत ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या जोर्वे, संगमनेर
लिहून देणार : मच्छिंद्र रामभाऊ थोरात रा. जोर्वे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6801 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अमृत ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या जोर्वे यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.