Ferfar #9552 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 422/1
- Talathi
- संकेत आण्णासाहेब काशिद
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
लिहून देणार : विजय नागरी सह पत मर्या संगमनेर
लिहून घेणार : नामदेव श्रीपत जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 422/1 तपशिल : प्रमाणे नामदेव श्रीपत जाधव यानी विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर. ता. संगमनेर, जि. अ. नगर. यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8590
प्रमाणे नामदेव श्रीपत जाधव यानी विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर. ता. संगमनेर, जि. अ. नगर. यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8591
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दुय्यम निबंधक कार्यालय 1 याचे कडील दस्त क्र. SMN-6709-2026 वरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.