सातबारा Watch

← जोर्वे

Ferfar #9558 · जोर्वे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
4/2
Talathi
संकेत आण्णासाहेब काशिद
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अमृत ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित, जोर्वे, गहाणखत लिहुन देणार : गणेश राजेंद्र मैड रा. जोर्वे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6921-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/2 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश राजेंद्र मैड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.